गुणवत्ता ही दुर्मिळ असते आणि त्याहून दुर्मिळ असतात त्याचे कौतुक.
विविध क्षेत्रातील ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, तपस्वी, संशोधक, कलाकार, समाजसेवक, लेखक, कवी, खेळाडू, वक्ते, वेद शस्त्र, पुराण संवर्धक, शिक्षण महर्षी, सहकार महर्षी, राजकारान पटू, उद्योजक, संघटक, प्रतिभासंपन्न विद्यार्थी, उत्तम प्रशासक, शौर्य, देशसेवक या सर्वांना सन्मानित करणे आणि त्यातून राष्ट्रसेवा करणे, त्यानं प्रेरणा देऊन तरुण भारतीय विद्यार्थ्यांचा राष्ट्रबांधनीसाठी, राष्ट्रउभारणीसाठी तयार करणे हे संस्थेचे मूळ ध्येय आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर विद्यार्थ्यांना यश प्राप्ती करावी यासाठी संस्था अहोरात्र प्रयत्न करत आहे.
Posted inNews