हिंदू संस्कृती ही जगातील अतिशय प्राचीन संस्कृती आहे. गाईला गोमाता म्हणजे आईची संज्ञा दिली आहे. तिचे संगोपन करणे ही आपली गरज आहे. गोपालन गोसंवर्धन ही पवित्र कार्य वेद संस्था करीत आहे. आजरोजी संस्थेकडे विविध ठिकाणी 100 गाई आहेत त्यातून बळीराजा सुखी व्हावा या साठी संस्था काम करत आहे. शासन दरबारी गोसंवर्धन व्हावे यासाठी पाठ पुरवठा करीत आहे. गाई पासून दूध, तूप व सेंद्रिय खते यांची आजरोजी नितांत आवश्यकता आहे यास्तव संस्था जनसामान्यांना याविषयी सखोल माहिती उपलब्ध करून देत आहे.
Posted inNews
गोपालन / गोसंवर्धन
Shubham Vastu is a well acknowledged Vastu Shastra consultancy firm is owned by Chittaranjan B. Khatavkar, one of the few people awarded with Vastu Pandit.
Services:- Planning Of map, Selection of Premises, Neutralising Vastu Defects of Residential/Commercial/Industrial Infrastructure Projects.
Post navigation
Previous Post
आत्मनिर्भर भारत अभियान
Next Post
सेंद्रिय शेती