रासायनिक खतांमूळे जमिनीचा पोत कमी होत आहे. उत्पादन क्षमता कमी होत आहे. कसदार व सत्व असलेल्या अन्नाची निर्मिती होत नाही त्यामुळे सेंद्रिय शेतीचा पुरस्कार योग्य आहे, हे संस्थेने जाणले आहे म्हणून तालुकास्तरिय कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील विविध गावातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे जनजागरण वेद संस्थेच्या माध्यमातून केले जाते त्यासाठी प्रगतशील शेतकरी कृषी संशोधक बँकेतील कृषिअधिकारी यांचे मार्गदर्शन घेतले जाते.
Posted inNews
सेंद्रिय शेती
Shubham Vastu is a well acknowledged Vastu Shastra consultancy firm is owned by Chittaranjan B. Khatavkar, one of the few people awarded with Vastu Pandit.
Services:- Planning Of map, Selection of Premises, Neutralising Vastu Defects of Residential/Commercial/Industrial Infrastructure Projects.
Post navigation
Previous Post
गोपालन / गोसंवर्धन
Next Post
महिला सबलीकरण