महिला सबलीकरण

|| जिच्या हाती पाळण्याची दोरी ति जगाला उध्दारी ||

हा मंत्र जपूण जिज्ञासू होतकरू संघर्ष करणाऱ्या हिरकाणींना प्रोत्साहित करण्यासाठी बचत गट समूहातून उद्योग निर्मिती व त्यातून बचत हे सूत्र समिकरण ग्रामीण भागातील माता भगिनींना पटवून देऊन संस्था त्यांना मार्गदर्शन करीत आहे. साबण निर्मिती, उदबत्ती निमिर्ती, कापडी पिशवी निर्मिती, सॅनिटरी पॅड, खाद्य पदार्थ निर्मिती व त्यास विक्री साठी बाजारपेठ निर्मिती करण्यासाठी संपूर्ण शहरांमधून दुकाने, मॉल प्रदर्शने यांच्या मार्फत प्रोत्साहीत करते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *