बाल संस्कार वर्ग

मुलांचे पाय पाळण्यात दिसतात।जगातील सर्वश्रेष्ठ गुंतवणूक म्हणजे मुलांच्या संवर्धनात केलेली गुंतवणूक ही जगातील सर्व श्रेष्ठ गुंतवणूक आहे. प्रत्येक वयोगटामध्ये 0-3, 3-6, 6-12, 13-16, 18-22, वेगवेगळ्या वयोगटामध्ये मुलाला विकासाची वेगळी संधी…

महिला सबलीकरण

|| जिच्या हाती पाळण्याची दोरी ति जगाला उध्दारी || हा मंत्र जपूण जिज्ञासू होतकरू संघर्ष करणाऱ्या हिरकाणींना प्रोत्साहित करण्यासाठी बचत गट समूहातून उद्योग निर्मिती व त्यातून बचत हे सूत्र समिकरण…

सेंद्रिय शेती

रासायनिक खतांमूळे जमिनीचा पोत कमी होत आहे. उत्पादन क्षमता कमी होत आहे. कसदार व सत्व असलेल्या अन्नाची निर्मिती होत नाही त्यामुळे सेंद्रिय शेतीचा पुरस्कार योग्य आहे, हे संस्थेने जाणले आहे…

गोपालन / गोसंवर्धन

हिंदू संस्कृती ही जगातील अतिशय प्राचीन संस्कृती आहे. गाईला गोमाता म्हणजे आईची संज्ञा दिली आहे. तिचे संगोपन करणे ही आपली गरज आहे. गोपालन गोसंवर्धन ही पवित्र कार्य वेद संस्था करीत…

आत्मनिर्भर भारत अभियान

Finance is blood of organisation शरीरामध्ये रक्त नसेल तर शरीर चालणार नाही तसेच कुटुंब नावाच्या संस्थेमध्ये द्रव्य नसेल तर कुटुंब नावाची संस्था म्हणजे या राष्ट्रातील प्रत्येक घर उदवस्थ होईल म्हणून…

गुणगौरव पुरस्कार

गुणवत्ता ही दुर्मिळ असते आणि त्याहून दुर्मिळ असतात त्याचे कौतुक.विविध क्षेत्रातील ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, तपस्वी, संशोधक, कलाकार, समाजसेवक, लेखक, कवी, खेळाडू, वक्ते, वेद शस्त्र, पुराण संवर्धक, शिक्षण महर्षी, सहकार महर्षी, राजकारान…

विद्यार्थी दत्तक योजना

समाजामध्ये समन्वय असला पाहिजे शिक्षणातून विद्यार्थी घडला पाहिजे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुवर्ण संधी मिळाली पाहिजे यासाठी वेद संस्थेने एक व्यक्ती एक विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यासाठी प्रबोधन केले.हिंगोली, उस्मानाबाद, यवतमाळ,…

वृक्षारोपण

वृक्ष माझा सखा - वृक्ष वल्ली आम्हा सोयरीं वनचेरें।या श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची प्रेरणा घेऊन वृक्ष माझा सखा हा उपक्रम राबविला शाळा, कॉलेजेस मधिल विद्यार्थ्यांना एक मूल एक झाड…

कृतीशाली उपक्रम

कोणताही उपक्रम राबविण्यासाठी ध्यास असावा लागतो, भव्य वास्तूची गरज असते, कौशल्य असलेल्या निपून लोकांची गरज असते या सर्वांचा समन्वय साधने ही खरी व्यवस्थापनाची निकड असते त्यासाठी वेदमूर्ती पं. चित्तरंजन खटावकर…